Ramakrishna Colony, Umbre Kotha, Dharashiv – 413 501. For Any Help Mobile : 9920127285 / 8591829577
आपला अद्यावत पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करावा.
संपूर्ण माहिती दिसेल असा आधार कार्डाचा फोटो अपलोड करावा. (आधार कार्ड ची पुढील व मागील दोन्ही बाजू)
शाळेचे ओळखपत्र, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट यापैकी आपला अद्यावत फोटो असलेला एक पुरावा अपलोड करावा.
महानगरपालिकेचा / ग्रामपंचायतीचा जन्म दाखला पुरावा अपलोड करावा.
वरील अपलोड केलेल्या कागदपत्राबाबत अधिक पुरावा देण्याची आवश्यकता असल्यास (आधार कार्डवरील पत्ता व नोंदणी केलेला पत्ता वेगळा असल्यास तसेच नावात किंवा इतर बाबीत काही बदल असल्यास त्याचे गँझेट) त्याचा पुरावा अपलोड करावा.
(Accepted Files are .png,.jpg,jpeg. Max Upload Size 3MB) / (स्वीकारल्या जाणाऱ्या फायली .png , .jpg , .jpeg. कमाल अपलोड आकार 3MB आहे)(PDF Files are NOT allowed / पीडीएफ फायलींना परवानगी नाही.)
टीप - आपण अपलोड केलेली चित्रे सुस्पष्ट असावीत, कोणतेही कागदपत्र चुकीचे वाटल्यास आपली नोंदणी नाकारली जाऊ शकते. यशस्वी नोंदणी झाल्याचे अथवा नोंदणी रद्द केल्याचे आपल्याला इमेलद्वारे कळविले जाईल.
Please review all the information once again before pressing the submit button and applying for membership. सबमिट बटण दाबून सभासदत्वासाठी अर्ज करण्यापूर्वी पुन्हा एकदा संपूर्ण माहिती पाहून घ्या.
© 2026 All rights reserved.
Maharashtra Kho-Kho Association